Youth Loan Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखांमध्ये मित्रांनो महाराष्ट्र सरकारने युवक आणि युवती ना शिक्षणाकडे वळवण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली आहे चला तर आपण त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांना तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करायचा आहे जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवनमान बदलू शकतील चला तर पाहूया या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
महाराष्ट्र राज्य सरकारने इतर मागासवर्गीय आणि वित्त विकास महामंडळाकडे गुरव समाजासाठी संत काशीबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि लिंगायत समाजासाठी जगत ज्योति महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना 9 ऑगस्ट 2023 रोजी शासन निर्णयानुसार सुरू झाली आहे चला तर पाहूया काय आहे या योजनेचे महत्त्व.
Table of Contents
या दोन्ही महामंडळाने कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय आणि वित्त आणि विकास महामंडळ मार्फत कार्यनिवत करण्यात आले आहे यामध्ये तरुण आणि तरुणींना कर्ज मिळणार आहे जेणेकरून ते त्यांचे शिक्षण पूर्ण करू शकतील चला तर पाहूया सविस्तर माहिती या योजनेची.

योजनेचे महत्त्व
मित्रांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील गुरव आणि लिंगायत समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम लघु व माध्यम उद्योग उत्पादन व्यापार व विक्री सेवा क्षेत्र आधी व्यवसाय करिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यामध्ये त्यांना शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे चला तर पाहूया यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे.
कर्ज योजना
मित्रांनो महाराष्ट्र सरकारने या दोन समाजासाठी तरुणा आणि तरुणांना कर्ज देण्याचे ठरवले आहे यामध्ये या समाजातील व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करिता एक लक्ष रुपयाची निरख व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरू केली आहे यामध्ये सदर योजनेतील अर्जदाराचे वय हे 18 वर्षे ते 55 वर्ष असावे आणि कर्ज फेडीचा कालावधी हा चार वर्षापर्यंत नियमित करण्यात आला आहे.
यासोबतच कर्ज परतफेडीचा कालावधी हा चार वर्षापर्यंत असून 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल 2085 रुपये परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अदा करावा लागणार नाही परंतु थकित झालेल्या हप्त्यावर चार टक्के व्याज आकारण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लक्ष रुपयापर्यंत असावे.
योजनेच्या अटी
मित्रांनो या योजनेचे काही महत्त्वाची माहिती पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे 17 ते 30 वर्ष असावे अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील तसेच महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहे या सोबतच अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता आठ लक्ष पर्यंत असावी व अर्जदारीयता बारावीत 60% गुणासह उत्तीर्ण असणे गरजेचे आहे तसेच पदवीच्या द्वितीय वर्षी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60% गुणासह पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर एक म्हणजे यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे किंवा 500 पेक्षा अधिक असावा या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा
या योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्याला कर्ज परतावा कसा करायचा याबद्दल माहिती पाहूया इतर मागास प्रवर्गातील गुरु आणि लिंगायत समाजातील विद्यार्थ्याकरिता उच्च शिक्षणासाठी राज्य देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे या पद्धतीने आपल्याला या रकमेचा परतावा करायचा आहे.
मित्रांनो राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महात्मा कर्ज मर्यादा दशलक्ष पर्यंत परदेशी अभ्यासक्रमासाठी महात्मा कर्ज मर्यादा 20 लक्ष पर्यंत राहील.
वीज बिल माफी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
मित्रांनो या योजनेसाठी आपल्याला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचा आहे अधिक माहितीसाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. बँकेमार्फत लाभार्थ्यांना दहा लाख रुपये पर्यंत कर्जव्यतरित केले जाणार आहे कर्ज रकमेचे हात ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम 12% च्या मर्यादित व्याज परतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक परिणाम करानुसार लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दर महिन्याला जमा करण्यात येणार आहे.
मित्रांनो लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि आपले शिक्षण पूर्ण करा अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया तोपर्यंत हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा.