Silai Machine Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत महिलांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी सरकारने महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केली आहे चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी कोण महिला पात्र आहेत व यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया याबद्दल पूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल.
भारत सरकारने आर्थिक दृष्ट्या महिलांना मजबूत करण्यासाठी अनेक योजना राबवत आहेत यामध्ये ही एक प्रधानमंत्री विश्वकर्मा शिलाई मशीन योजना आहे या योजनेअंतर्गत भारत सरकार मोफत शिलाई मशीन देत आहे चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती.
Table of Contents
भारत सरकार मोफत शिलाई मशीन देत नाही परंतु तुम्ही योजनेचे पात्रता निकष पूर्ण केल्यास शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी सरकार तुम्हाला पंधरा हजार रुपये अनुदान देत आहे व शिलाई मशीन योजना ही दुसरी कोणतीही योजना नसून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे यामध्ये तुम्हाला सरकार शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये देत आहे.

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा एक भाग म्हणजे व शिलाई मशीन योजना होय या अंतर्गत नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी टेलरिंग मध्ये गुंतवलेल्या कारागिऱ्यांना सरकार आर्थिक सहाय्य देत आहे या मोफत शिलाई मशीन योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया यामध्ये या योजनेचे मुख्य उद्देश काय आहे व या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे याबद्दल पूर्ण माहिती आपण पाहूया.
योजनेसाठी शेवटची तारीख
मित्रांनो या योजनेबद्दल आपल्याला माहिती जाणून घेणे फार गरजेचे आहे यामध्ये बऱ्याच लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की विश्वकर्मा शिलाई मशीन योजना 2025 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे चला तर आपण जाणून घेऊया पीएम विश्वकर्मा योजना पहिल्या टप्प्यात पाच वर्षासाठी म्हणजेच 2017 पासून 28 पर्यंत लागू केली आहे याचा अर्थ असा की तुम्ही विश्वकर्मा योजनेसाठी 2017 आर्थिक वर्ष संपेपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.
विश्वकर्मा शिलाई मशीन योजनेची अंतिम तारीख ही 31 मार्च 2018 आहे सरकारने योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्यास ही तारीख वाढवता येणार आहे.
योजनेचे मुख्य उद्दिष्टे
मित्रांनो या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आपण पाहूया इतर 17 प्रकारच्या गारांचा कामाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा अंतर्गत शिलाई मशीन योजना देखील तयार करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्दिष्टे आहेत महिलांना सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी गरीब आणि आर्थिक दुर्बल महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
व यासोबतच महिलांना घरून काम करण्याचे साधन देणे जेणेकरून त्या कोणावरही अवलंबून राहू नयेत जे अधिक शिवणकाम करतात त्यांना विनामूल्य प्रशिक्षण आणि नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन त्यांचे कौशल्य आणखीन वाढवण्याची संधी सरकार उपलब्ध करून देत आहे चला तर पाहूया याबद्दल अधिक माहिती.
योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म भरा
मित्रांनो या योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आपण पाहूया ऑनलाइन अर्ज सबमिट केल्यानंतर योजनेची संबंधित अधिकारी तुमची पात्रता तपासतील पात्र आढळल्यास तुम्हाला टेलरिंग प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जाईल प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नवीन शिलाई मशीन आणि तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी ही वाळू चर्चा स्वरूपात निधी दिला जाईल अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
योजनेबद्दल महत्त्वाची माहिती
मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सरकारने विश्वकर्मा शिलाई मशीन योजना पोर्टल तयार केले आहे ज्या अंतर्गत इच्छुक महिला वफा शिलाई मशीन साठी अर्ज करू शकतात योजनेसाठी ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया आम्ही या लेखांमध्ये दिलेली आहे.
सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे PM Vishwakarma.gov.in या द्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागेल ऑनलाइन अर्ज तुमच्या जवळच्या कोणत्याही कॉमन सर्विस सेंटर द्वारे केला जाऊ शकतो अर्जातील सर्व माहिती योग्य आणि काळजीपूर्वक भरा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांचे यादी आम्ही तुम्हाला दिलेली आहे तुम्ही कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊनही कागदपत्रांची माहिती मिळवू शकता अर्ज भरल्यानंतर तुम्हाला काही प्रतीक्षा करावी लागेल तुमच्या शिलाई मशीन अर्जाची पडताळणी होतात तुमचे विश्वकर्मा म्हणून नोंदणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्ही योजनेअंतर्गत उपलब्ध आर्थिक सहाय्य आणि प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकता.
आवश्यक कागदपत्रे
- ओळखपत्र
- आधार कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- बँक खाते माहिती
- लागू असल्यास जात प्रमाणपत्र
- विधवा प्रमाणपत्र लागू असल्यास
- अपंगत्व प्रमाणपत्र लागू असल्यास
योजनेसाठी पात्रता
मित्रांनो अर्ज करण्यासाठी महिला भारताची नागरिक असणे आवश्यक आहे व महिलेचे वय हे वीस वर्षे ते 40 वर्ष च्या दरम्यान असावे पतीचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख 44 हजार रुपये यापेक्षा कमी असावे आर्थिक दृष्ट दुर्बल घटकातील महिलांना प्राधान्य दिले जाते व विधवा आणि अपंग महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
मित्रांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत पात्र महिलांना शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपये पर्यंत आर्थिक सहाय्य मिळते व महिलांना शिवणकामाचे बारकावे शिकण्यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणाचा कालावधी पाच ते पंधरा दिवसाचा आहे आणि या काळात महिलांना दररोज पाचशे रुपये भत्ता देखील यामध्ये मिळणार आहे.
योजनेसाठी घरबसल्या अर्ज करा! या नवीन लिंक वरून
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना त्यांच्या स्वतःचा टेलरिंग व्यवसाय सुरू करण्याचा असेल तर त्यांना सरकारकडून दोन ते तीन लाखाचे सहज कर्ज देखील घेता येईल पीएम विश्वकर्मा कर्ज योजनेअंतर्गत सरकार कोणत्याही हमीशिवाय तीन लाखापर्यंतचे कर्ज केवळ पाच टक्के व्याजाने देत आहे शिवणकाम व्यतिरिक्त कोणत्याही व्यवसाय तुम्हाला करता येणार आहे केवळ शिलाई मशीनच नाहीतर पात्र महिला या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या 18 व्यवसायांपैकी कोणत्याही व्यवसायासाठी अर्ज करू शकतात.
मित्रांनो सरकारने शिलाई मशीन योजना किंवा विश्वकर्मा टू लिखित योजनेअंतर्गत देत असलेला लाभ तुम्ही घेणे गरजेचे आहे तर मित्रांनो भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया तोपर्यंत हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन आपले जीवन सुधारू शकतील.