PMK Vikas Yojan – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजचे नवीन लेखांमध्ये मित्रांनो भारत सरकारने सामान्य नागरिकांचे जीवन उंचावण्यासाठी पीएम कौशल्य विकास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला सुद्धा घरी बसून हे सर्टिफिकेट आता मिळवता येणार आहेत चला तर यासाठी काय करावे लागणार आहे व कशा पद्धतीने अर्ज करून आपल्याला सर्टिफिकेट मिळवायचे याबद्दल आपण पूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहूया त्याआधी मित्रांनो हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन सर्टिफिकेट मिळू शकतील.
भारत सरकारने देशाच्या युवकांच्या चांगल्या भविष्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र कसे मिळणार आहे व या योजनेसाठी तुम्हाला काय पात्रता लागणार आहेत व याची आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत याबद्दल पूर्ण माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.
Table of Contents
सरकारने पी एम कौशल्य विकासाची योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून युवा आपली कौशल्य उत्तम प्रकारे तयार करून शकतात मोफत प्रशिक्षण प्राप्त केल्यावर बेरोजगार युवकांना चांगले उत्पन्न मिळते पीएम विकास कौशल्य या योजनेद्वारे प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे ते प्रमाणपत्र तुम्हाला कसे मिळवायचे याबद्दल माहिती पाहूया.

तुम्हाला ते प्रशिक्षणानंतर मिळणार आहे आजच्या या लेखात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे याबद्दल आपण माहिती पाहूया यासोबतच योजनेबद्दल सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत सर्वात अगोदर या योजनेसाठी पात्रता काय आहेत याबद्दल आपण माहिती पाहूया.
योजनेसाठी पात्रता
- शिक्षण शिक्षण पूर्ण असावे व तुम्ही बेरोजगार असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे
- कौशल्य विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे
- लाभार्थी तरुण व्यक्ती भारताचा रहिवासी असावा
- व तरुणांचे वय 15 वर्षे ते 45 वर्ष असावे
- या योजनेच्या अटी लक्षात ठेवून अर्ज करा
मित्रांनो तरुणांना प्रशिक्षणाच्या वेळी पूर्ण झाल्यावरच प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे प्रमाणपत्र मिळणार आहे यासाठी तरुणांना काही पात्रता दिलेले आहेत त्यानुसारच आपण या योजनेसाठी अर्ज केला पाहिजे जर तुम्हाला प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि मोफत प्रशिक्षण घ्यायचे असेल त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे चला तर पाहूया हे कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का? जर असेल तरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.
आवश्यक कागदपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- पासपोर्ट फोटो
- मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केलेला असावा
- बँक पासबुक
- पत्त्याचा पुरावा
- आधार कार्ड
- शिक्षणाचे प्रमाणपत्र जसे की गुण पत्रिका
PMKVY प्रमाणपत्र
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिलेली सर्व माहिती तुमच्यासाठी असणे आवश्यक आहे जर तुम्ही पीएम कौशल्य विकास योजनेअंतर्गत तुमचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल तर तुम्ही तुमचे प्रमाणपत्र मिळवू शकता यासाठी तुम्ही तुमचे प्रमाणपत्र तीन पद्धतीत मिळवू शकता पहिला मार्ग म्हणजे तुम्ही या वेबसाईटच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन व यामध्ये प्रथम किंवा द्वितीय क्रमांक मिळवून सुद्धा तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे डिजिटल लॉकर वरून तुमचे प्रमाणपत्र देखील तुम्हाला मिळवता येणार आहे.
पीएम कौशल्य विकास योजनेचे प्रमाणपत्र तुम्ही तुमच्या प्रशिक्षण केंद्रावर जाऊन आरामात मिळवू शकतो.
योजनेचे फायदे
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पीएम कौशल्य विकास योजनेअंतर्गत तरुणांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत याची माहिती आपण पाहूया योजनेअंतर्गत नोंदणी केल्यानंतर प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे व युवकांना औद्योगिक क्षेत्रात काम करण्यास सक्षम बनवण्यासाठी त्यांना कौशल्यसंबंधीचे प्रशिक्षण दिले जाते प्रशिक्षणाची वेळ पूर्ण झाल्यावर तुम्हाला एक प्रमाणपत्र देखील दिले जाते ज्याद्वारे तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करू शकता पंतप्रधान कौशल्य विकास योजनेचे प्रमाणपत्र देशातील सर्व राज्यांमध्ये वैद्य आहे त्यामुळे तुम्हाला सहज नोकरी मिळू शकते.
या योजनेचा लाभ वास्तविक गरजू तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देता यावे यासाठी प्रधानमंत्री यांनी ही योजना सुरू केली आहे अशाप्रकारे 2015 स*** सुरू झालेल्या या योजनेचा आजपर्यंत लाखो तरुणांनी लाभ घेतला आहे अशा प्रकारे होतकरू तरुणांना प्रामुख्याने तांत्रिक प्रशिक्षणाशी जोडणे हे सरकारचे एकमेव उद्दिष्ट आहे.
ईश्रम कार्ड मधून पैसे कसे मिळवायचे पहा सोपा मार्ग
तांत्रिक ज्ञान असणाऱ्या रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतात मित्रांनो तुम्ही हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेतील भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया .