PM Vishwakarma Toolkit Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखकामध्ये मित्रांना आज आम्ही तुम्हाला पीएम विश्वकर्मा टूलकिट योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत यामध्ये सरकार तुम्हाला पंधरा हजार रुपयांचे आर्थिक मदत देणार आहे चला तर या योजनेबद्दल पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया ही योजना फार दिवसापासून सुरू आहे या योजनेमध्ये आता तुम्हाला पंधरा हजार रुपये मिळणार आहे तेही टूलकिट घेण्यासाठी चला तर या योजनेबद्दल पूर्ण माहिती या लेखांमध्ये पाहूया त्याआधी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल.
भारत सरकारने तरुणांना व्यवसाय आणि रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने पंतप्रधान विश्वकर्मा टूलकिट योजना सुरू केली आहे शासनाने सुरू केलेल्या या योजनेत युवकांना टूलकिट खरेदीसाठी 15,000/- रुपयाची आर्थिक मदत मिळणार आहे.
Table of Contents
सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये युवक व्यवसायासाठी टूलकिट विकत घेऊन त्यांचा व्यवसाय सुरू करू शकतील व स्वतःच्या जीवावर स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपले आयुष्य कारणी लावतील पीएम विश्वकर्मा योजना टूलकिटची सर्व माहिती या लेखांमध्ये आम्ही आज दिली आहे जर तुम्हालाही या योजनेची माहिती मिळवायची असेल तर तुम्हाला आजचा हा लेख पूर्णपणे वाचावा लागेल.

पीएम विश्वकर्मा योजना
केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 15,000/- रुपयाची रक्कम दिली जाते या रकमेचा वापर करून तुम्ही रोजगारासाठी आवश्यक साहित्य किंवा टूलकिट खरेदी करू शकता जेणेकरून तुम्हाला स्वतःचा बिझनेस सुरू करता येईल.
या प्रक्रियेचे अनुसरून करून तुम्ही सर्वजण या योजनेसाठी अगदी सहजपणे अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर तुम्हा सर्वांना या योजनेची माहिती एसएमएस द्वारे दिली जाईल त्यानंतर तुम्हाला टूल किट खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
ऑनलाइन अर्ज करा
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर सह खाते तयार करावे लागेल आणि एसएमएस द्वारे प्राप्त आयडी आणि पासवर्ड च्या मदतीने लॉगिन करा त्यानंतर तुम्हाला अर्जात आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि ती सबमिट करून तुम्हाला अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असे कळेल चला तर याबद्दल अधिक माहिती पाहूया. या योजनेमध्ये तुम्हाला भारत सरकारचे सूक्ष्म लघु आणि माध्यम उद्योग मंत्रालय सह या योजनेमध्ये लाभ मिळणार आहे चला तर या योजनेचे फायदे काय आहेत हे जाणून घ्यायला.
शासनाच्या या केंद्र सरकारकडून 2023 ते 2017 एकूण पाच वर्षासाठी 13 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे ही योजना भारत सरकारच्या सूक्ष्म लघु आणि माध्यम रोजगार मंत्रालयाद्वारे राबवण्यात येत आहे या योजनेत एकूण 40 गुण अधिक उद्योगाची ओळख सरकारने केली असून त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेचे फायदे
- प्रशिक्षणाच्या वेळी 500/- रुपये प्रतिदिन तुम्हाला मिळणार आहे
- युवकांना रोजगार अभिमुख प्रशिक्षण मिळेल
- खाजगी क्षेत्रातील लघु आणि सूक्ष्म व्यवसायांना प्रोत्साहन मिळेल
- टूल किटकरेदी करण्यासाठी 15,000/- रुपयाची रक्कम मिळेल
- दुर्गम आणि ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून मिळेल
या योजनेचे फायदे वरील प्रमाणे तुम्हाला मिळणार आहे तुम्ही सर्वजण या योजनेसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकता चला तर पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण कोणते कामगार समाविष्ट आहे.
योजनेसाठी समाविष्ट असलेले रोजगार यादी
- सोनार
- शिल्पकार
- जपमाळ
- वॉशरमन
- शिंपी
- लोहार
- नाई
- टोपली निर्माती
- लाकूड कामगार
- खेळणी निर्माते
- वेब निर्माते
- शास्त्र निर्माते
- गावंडी
- मोची
- कुंभार
- हातोडा निर्माते
मित्रांनो आपल्या देशाची माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा नावाची योजना सुरू केली होती सरकार द्वारे चालवली जाणारी ही योजना सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देणे हा आहे या योजना केंद्र सरकारने 2023 24 या आर्थिक वर्षात सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून शासन युवकांना रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देत आहे.
योजनेसाठी अर्ज करा आणि 5000 रुपये मिळवा! जाणून घ्या अर्जाची पद्धत
वर सूचिबद्ध केलेल्या कोणत्याही उद्योगात रोजगार प्रशिक्षण किंवा स्वयंरोजगारासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात सर्व व्यतिरिक्त तुम्ही या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर करून इतर उद्योगाची माहिती मिळवू शकता मित्रांनो हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घ्या. भेटूया आणखीन नाही का नवीन योजना बद्दल माहिती जाणून घेऊया.