PM Awas Yojana New Update – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी पीएम आवास योजनेबद्दल नवीन अपडेट घेऊन आलो आहोत तुम्ही सुद्धा घरबसल्या ग्रामीण गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करू शकता चला तर पाहूया या योजनेबद्दल पूर्ण माहिती मित्रांनो या योजनेमध्ये आता एका नवीन लिंक ची वेबसाईट समोर आली आहे याद्वारे तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल आणि तुम्ही सुद्धा घरबसल्या अर्ज करू शकतील.
पीएम आवास ग्रामीण योजनेची पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणखीन सोपी आणि सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन लिंक सुद्धा या योजनेसाठी लॉन्च केली आहे या द्वारे तुम्ही सर्वजण पात्र उमेदवार घरी बसून सहजपणे ऑनलाईन अर्ज करू शकता.
Table of Contents
आम्ही तुम्हाला पीएम आवास ग्रामीण नवीन लिंग बद्दल पूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये सांगणार आहोत तर तुम्ही सुद्धा हा लेख शेवटपर्यंत वाचा व याबद्दल पूर्ण माहिती जाणून घ्या यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल संपूर्ण माहिती देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा.

काय आहे नवीन अपडेट?
मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा लाभ ज्या कुटुंबाकडे राहण्यासाठी कायमस्वरूपी घर नाही अशा कुटुंबांना दिला जाणार आहे सरकारने 2024-25 ते 2028- 29 या कालावधीत दोन कोटी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे सध्या या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2025 निश्चित करण्यात आले आहे पीएम आवास ग्रामीण नवीन लिंक द्वारे तुम्ही एप्लीकेशन सोपे आणि सोप्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी लॉन्च करण्यात आले आहे चला तर याबद्दल आपण माहिती पाहूया.
AwaasPlus 2024 हे सरकारने जारी केलेले अधिकृत लिंक आहे ज्याद्वारे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सर्व कुटुंबांना सहज मिळू शकतो या लिंक द्वारे तुम्ही आधार क्रमांक आणि फेस होते स्टेशन द्वारे अर्ज पूर्ण करू शकता चला तर जाणून घेऊया या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे व आणखीन महत्त्वाची माहिती काय आहे.
योजनेसाठी लागणारे कागदपत्र
- अर्जदाराचे आधार कार्ड
- मोबाईल नंबर आदर्श लिंक केलेला असावा
- नरेगा जॉब कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक इ.
मित्रांनो ग्रुप कुटुंबांना मदत करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली असून या योजनेद्वारे प्रत्येक गरीब कुटुंबाला एक लाख वीस हजार रुपये अनुदान दिले जाते ज्याच्या मदतीने या सर्वांना स्वतःसाठी कायमस्वरूपी घर बांधणे सोपे होईल या योजनेचा लाभ घेऊन ते त्यांचे कायमस्वरूपी चे घर बनवून आपले स्वप्न पूर्ण करू शकतील अशा उद्देशाने सरकारने या योजनेची सुरुवात केली आहे.
योजनेसाठी पात्रता
मित्रांनो आपण पाहूया या योजनेसाठी आपल्याला काय काय पात्रता लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार पात्रता काय आहे हे जाणून घेणे फार गरजेचे आहे या योजनेचा लाभ फक्त गरीब कुटुंबांना मिळणार आहे व अर्जदाराचे स्वतःचे कायमस्वरूपी घर असावे त्यानंतर कुटुंब आर्थिक दृष्ट दुर्बल विभागातील किंवा दारिद्र्यरेषेखालील असणे गरजेचे आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाख रुपये पेक्षा जास्त नसावी व त्याचे वयोमर्यादा ही 18 वर्षापेक्षा जास्त असावे अर्जदाराला इतर कोणत्याही योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी पैसे मिळालेले नसावेत तरच तो व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
ऑनलाइन अर्ज अशा पद्धतीने करा
मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या लिंक मध्ये होम पेजला जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर फेस ऑथेंटीकेशन प्रक्रिया पूर्ण करायचे आहे ती पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज चा फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुमची सर्व माहिती जसे की नाव पत्ता कुटुंबाची माहिती इतर माहिती तिथे भरावी लागणार आहे यासोबतच तुम्हा सर्वांना तेथे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहे सर्व स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे व या योजनेचा लाभ तुम्हाला मिळवता येईल.
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या या योजनेचा लाभ घेऊ शकता प्रधानमंत्री आवास योजना ही देशातील गरीब कुटुंबासाठी सुवर्ण योजना आहे या योजनेद्वारे सर्व गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी सरकार त्यांना आर्थिक मदत एक लाख वीस हजार रुपये करत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही सर्वजण मोबाईल वरून सहज घरबसल्या अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकतात भेटूया आणखीन एक नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया तोपर्यंत हा लेख आपल्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा.