Ladki Bahin Yojana Part Time Job – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखामध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेबद्दल काही माहिती घेऊन आलो आहोत यामध्ये आता काही नवीन अपडेट झाले आहे यामध्ये आता लाडक्या बहिणींना पार्ट टाइम जॉब देखील करता येणार आहे व त्यामधून त्यांना पैसे मिळणार आहेत चला तर पाहूया याबद्दल पूर्ण माहिती यामध्ये महिलांना चार तासाची नोकरी करायची आहे व त्यासाठी सॅलरी देखील 11000 रुपये प्रति महिना मिळणार आहे व एक टाइम नाश्ता व जेवण तेथे मोफत मध्ये आपल्याला मिळणार आहे चला तर हा जॉब कोणता आहे याबद्दल आपण माहिती पाहूया.
मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना अंतर्गत राज्य सरकारने लाभार्थी महिलांना कोटा कंपनी मध्ये पार्ट टाइम जॉब ची घोषणा केली आहे टाटा कंपनीमध्ये महिलांना प्रतिदिन चार तास काम करावे लागणार आहे आणि सर्व महिलांना अकरा हजार रुपये प्रति महिना वेतनही दिले जाणार आहे जर तुम्ही सुद्धा पार्ट टाइम जॉब करायचा असेल तर तुम्हाला हा लेख पूर्ण वाचायचा आहे तरच तुम्हाला याबद्दल माहिती मिळेल.
Table of Contents
मित्रांनो मुख्यमंत्री लाडके बहिण योजना 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपक्रमाने राज्याचे बजेट आहे या उद्देशाने ही योजना राबवली होती आता मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व विधवा जलाश सुद्धा परिवक्ता आणि निराशा जनक महिलांना आर्थिक मदत करणे या योजनेचे मुख्य उद्देश आहे कुटुंबाची महिला आर्थिक स्थिती मजबूत करेन आणि पोषण आणि सुधारणा करेल यामुळे महिलांना आणखीन मधात म्हणून काही योजना राबवल्या जात आहेत.

अर्धवेळ नोकरी
मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्हाल गरिबीतून पुढे जाण्यासाठी वेळ आलेली आहे कारण महाराष्ट्र राज्य ने आता नवनवीन योजना राबवण्याचे ठरवले आहे यामध्ये तुम्हाला चार तास काम करून पैसे मिळणार आहेत चला तर पाहूया काय करायचे या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे पात्रता लाभ उद्देश आधीची पूर्ण माहिती या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही पूर्ण माहिती सविस्तरपणे पहा याशिवाय तुम्ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकार सर्व सरकारी योजना ची माहिती तुम्हाला या लेखामध्ये पाहायला मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- महिलेचे आधार कार्ड
- बँक पासबुक
- ओळखपत्र
- पासपोर्ट फोटो
- हमीपत्र
- लाडकी बहीण योजना अर्धवेळ नोकरी फॉर्म
- अर्ज फॉर्म
- राशन कार्ड
- मूळनिवास प्रमाणपत्र
- आधार ला मोबाईल नंबर लिंक
जॉब साठी पात्रता
- महिलाही महाराष्ट्राची रहिवाशी असणे आवश्यक आहे
- यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- महिला लाडकी बहिणी योजनेसाठी लाभार्थी असणे आवश्यक आहे
- योजनेसाठी महिलेचे वय 21 ते 65 वर्ष असणे आवश्यक आहे
- महिलेच्या कुटुंबातील कोणीही आयकर तपशील नसणे आवश्यक आहे आणि परिवाराकडून ट्रॅक्टर व्यतिरिक्त कोणतेही चार चाकी वाहने नसावीत
- लाडकी बहिणी योजनेसाठी रिक्त पदांची भरती ही फक्त विवाहित विधवा तलाकसुधार परिवेक्ता आणि निराश्या महिलांना अर्ज शक्ती आहे
- महिला जवळ आधार कार्ड बँक खाते असणे आवश्यक आहे तर डीबीटी पर्याय सक्रिय असणे आवश्यक आहे
- महिला कडे कनेक्शन 2.5 लाख रुपये अधिक नाहीत
जॉब बद्दल माहिती
मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना यामध्ये आता सरकारने गरजू महिलांसाठी नवीन योजना राबवली आहे या योजनेत महिलांना अर्धवेळ नोकरी करता येणार आहे महिलांना एक उत्तम संधी मिळालेली आहे आपल्या कुटुंबाची देखरेख करते वेळेस कंपनी मोठी कंपनीमध्ये काम करून 11000 रुपये प्रति महिना वेतन कमवता येणार आहे.
राज्यामध्ये अनेक महिला आहेत परंतु केवळ घर कुटुंबाचे देखभाल केल्यामुळे महिला नोकरी करू शकत नाहीत अशा परिस्थितीत माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र अंतर्गत महिलांना प्रोत्साहन देण्याचे संधी आता प्रदान केली आहे फक्त चार तास काम करून त्यांना 11000 रुपये प्रति महिनेही मिळणार आहे सोबत महिलांना कंपनीमध्ये नाष्टा आणि मध्यरात्री भोजन देखील मिळेल ही घोषणा फक्त राज्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे आणि ही योजना पूर्ण राज्यांमध्ये या अध्ययनास लागू केली नाही लाडके बहीण योजना अर्धवेळ नोकरी फॉर्म किंवा माझी लाडकी वहिनी योजनेसाठी रिक्त जागा ऑनलाईन आणि ऑफलाइन प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती आतापर्यंत आलेली नाहीये.
लवकरात लवकर तुम्ही सुद्धा या योजनेबद्दल माहिती जाणून घ्या व गरजू व्यक्तींना हा लेख नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकते चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेत असताना तोपर्यंत या योजनेची पूर्ण माहिती जाणून घ्या.