Free ST Bus Scheme – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत ही योजना जुनीच आहे पण यामध्ये आता काही बदल करण्यात आले आहे यामुळे पुन्हा एकदा महिलांना मोफत एसटी प्रवास मिळणार आहे यामध्ये नवीन निर्णय काय घेतले आहे याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये आम्ही दिलेली आहे तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि लेख आवडल्यावर आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या नवीन योजनेबद्दल माहिती मिळेल.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे हे पाऊल तुम्हाला माहीतच आहे पण यामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे महिलांना अर्ध्या टिकिटावर बस प्रवासाची सुविधा देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेमध्ये नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला असून आता ही सुविधा विशिष्ट वयोगटातील महिलांसाठी मर्यादित करण्यात आली आहे या निर्णयामुळे या निर्णयामधील कारणे आणि योजनेची सविस्तर माहिती आम्ही या लेखामध्ये तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही हा लेख सविस्तर वाचा.
Table of Contents
मित्रांनो या योजनेमध्ये काही विशिष्ट बदल केले आहे ते बदल कोणते आहे ही माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत आता ही सुविधा विशिष्ट वयोगटातील महिलांसाठी मर्यादित करण्यात आलेली आहे कोणत्या वयोगटातील महिलांना या योजनेचा मोफत एसटी प्रवास मिळणार आहे.
योजनेची उद्दिष्टे
मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सुरक्षित आणि परवडणारा प्रवास उपलब्ध करून देणे हा आहे यामध्ये विशेष म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या आर्थिक सक्षमतेनुसार क्षमतेनुसार प्रवास करता यावा यासाठी ही योजना आखण्यात आली आहे यापूर्वी सर्व वयोगटातील महिलांना या सवलतीचा लाभ मिळत होता मात्र आता यामध्ये बदल करण्यात आला आहे चला तर पाहूया वयोगटातील मर्यादा व त्यामागील कारणे.
वयोगटातील मर्यादा
मित्रांनो या योजनेमध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे व नव्या निर्णयानुसार वयोगटातील बदल सुद्धा करण्यात आलेले आहे 21 ते 59 वर्ष वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ आता मिळणार आहे या निर्णयामागे सरकारी बस प्रवास व्यवस्थेवर येणारा आर्थिक भार कमी करणे हे प्रमुख कारण सांगितले जात आहे 21 वर्षाखालील आणि 59 वर्षांवरील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने महामंडळाला आर्थिक स्थैर्य राखण्यास मदत होणार आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
मित्रांनो या योजनेअंतर्गत महिलांना एसटी बस प्रवासात 50 टक्के सवलप मिळत आहे ही सवलत साधारण असे मी लक्झरी आणि स्लीपर श्रेणीतील बसेस मध्ये उपलब्ध आहे मात्र लक्झरी वातानुकूलित आणि खाजगी श्रेणीतील बसेस मध्ये ही सुविधा सुविधा सवलत लागू नये योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी स्वतःची ओळख सिद्ध करणारे कागदपत्रे जसे की आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही योजना महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे वयोगटाच्या मर्यादेमुळे काही अडचणी असल्या तरी एकूणच या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर महिलांना होत आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढवून महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यास या योजनेची मदत होत आहे भविष्यात या योजनेत आणखी सुधारणा करून अधिकाधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल.
यामध्ये वयोगटाची मर्यादा असल्याने अनेक गरजू महिला या योजनेपासून वंचित राहत आहेत लक्झरी आणि एसी बस मध्ये सवलत नसल्याने दूरच्या प्रवासात मर्यादा येतात ओळखपत्र बाळगण्याचे सक्ती असल्याने काही वेळा गैरसोय होऊ शकते बस सेवेच्या उपलब्धतेवर योजनेचा लाभ अवलंबून असतो .
योजनेचे परिणाम
मित्रांनो या योजनेमुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत यामध्ये महिलांच्या दैनंदिन प्रवासात लक्षणीय बचत होत आहे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढल्याने वैयक्तिक वाहनांचा वापर कमी होत आहे यासोबतच ग्रामीण भागातील महिलांना शहरी सुविधांचा लाभ घेणे सोयीस्कर झाले आहे व नोकरदार महिलांना आर्थिक बचतीचा फायदा मिळत आहे व सुरक्षित प्रवासाची हमी मिळत असल्याने महिलांचे सामाजिक सहभाग वाढला आहे व त्यांना आपल्या सोयीनुसार वाहनाचा वापर करता येत आहे.
या योजनेला काही यशस्वी अंमलबजावणीसाठी काही सुधारणा सुचवल्या जात आहे यामध्ये सर्वप्रथम डिजिटल ओळखपत्रांचा स्वीकार करणे व ऑनलाईन तिकीट बुकिंग प्रणाली अधिक सुलभ करणे व बस सेवांचा वारंवारता वाढते महिलांसाठी विशेष हेल्प नेक्स्ट सुरू करणे अशा पद्धतीने महिलांना या योजनेचा लाभ भेटत आहे व महिला सबलीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे वयोगटाच्या मर्यादेमुळे काही अडचणी असल्या तरी एकूणच या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर महिलांना होत आहे.
मित्रांनो यामुळे आपले आधार कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र आपल्यासोबत असणे अनिवार्य आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळेल चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेत असताना तोपर्यंत हा लेख नक्की आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल.