Majhi Kanya Bhagyashri Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना घेऊन आलो आहोत या योजनेमध्ये सध्या काही बदल करण्यात आलेले आहेत या योजनेबद्दल पूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती मिळेल चला तर जाणून घेऊया या योजनेमध्ये लागणारे आवश्यक कागदपत्रे व पात्रता काय आहेत याबद्दल पूर्ण माहिती सविस्तरपणे पाहूया.
माझी कन्या भाग्यश्री केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी अनेक योजना राबवण्यात येतात कारण मुलींची हत्या करून त्यांना मारण्याचे प्रमाण हे वाढल्यामुळे समाजात मुलींची कमतरता भासत आहे या उद्देशाने सरकार आता मुलींसाठी भरपूर योजना राबवत आहे चला तर पाहूया याबद्दल अधिक माहिती.
Table of Contents
केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या वतीने सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणेच राज्य सरकारकडूनही अनेक योजना राबवल्या जात आहेत या योजनांमध्ये मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च उचलला जाणार आहे अशीच एक योजना महाराष्ट्र शासन राबवत आहे ती म्हणजे माझी कन्या भाग्यश्री या योजनेचे नाव आहे या योजनेअंतर्गत मुलींना 50 हजार रुपये मिळणार आहेत.

योजनेबद्दल सविस्तर माहिती
केंद्र सरकार आणि राज्य सरकार मुलींसाठी योजना राबवत आहे महाराष्ट्र सरकारने मुलींसाठी माजी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे महाराष्ट्र शासनाकडून 50 हजार रुपये मुलींना मिळणार आहे या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्माच्या वेळी पालकांना 50 हजार रुपये मिळतात यासोबतच या योजनेत अपघात विमा संरक्षण ही उपलब्ध आहे.
या योजनेत अपघात विमा संरक्षण ही उपलब्ध करून देण्यात आले आहे महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल 2016 रोजी ही योजना सुरू केली आहे मुलींच्या जन्मदरा सुधारणा करण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे दोन मुली असलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेचा लाभ घेतल्यानंतर फायदे
माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत आई आणि मुलींच्या नावाने बँक संयुक्त खाते उघडले जाते त्यावर एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पन्नास हजार रुपयाचा ओवर ड्रॉप उपलब्ध आहे याशिवाय मुलींच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांनाही कुटुंबनियोजन शास्त्रक्रिया केली तर पन्नास हजार रुपये दिले जातात तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर दोन्ही मुलींच्या नावावर 25 25 हजार रुपये मिळतात.
माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळालेली रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करता येऊ शकते सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणे आवश्यक आहे यासोबतच आई किंवा मुलाचे बँक खाते पासबुक क्रमांक मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो व रहिवासी प्रमाणपत्र पत्त्याचा पुरावा यासोबतच उत्पन्नाचा दाखला ही आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार 48,000 रुपयांची शिष्यवृत्ती! शेवटची तारीख झाली जाहीर
मित्रांनो या योजनेचा लाभ आपल्या मुलींना जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंतचा खर्च या योजनेमध्ये उचलला जाणार आहे व महाराष्ट्र शासन मुलींसाठी ही योजना राबवणे मागचे मुख्य कारण म्हणजे मुली स्वावलंबी आणि सक्षम बनतील व ते त्यांचे शिक्षण पूर्णपणे करतील यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण त्यांना होणार नाही या उद्देशाने सरकार मुलींना 50000 रुपयाची आर्थिक मदत देण्याचे ठरवले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी ही योजना राबविण्यात आली आहे केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेप्रमाणे आता राज्य सरकारकडूनही या योजनेचा घोषणा करण्यात आली आहे मुलींच्या शिक्षणापासून ते त्यांच्या लग्नापर्यंतचा खर्च पूर्ण करणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- उत्पन्न प्रमाणपत्र
- मोबाईल नंबर
- ओळखपत्र
- बँक खाते नंबर
अशाप्रकारे करा अर्ज
मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा याबद्दलही आपण माहिती पाहूया. सर्वात अगोदर मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायचे आहे त्यानंतर फॉर्म पूर्ण बघून काळजीपूर्वक भरायचा आहे तसेच फॉर्म कागदपत्रासह महिला आणि बालविकास मंत्रालयाकडे जमा करायचा आहे त्याची पडताळणी केली जाईल व माहिती बरोबर आढळल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे.
मित्रांनो लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलींचे जीवन सुधारा व मुलींना समाजाबरोबर राहण्याचे व तू व जगण्याचे भान द्या व त्यासोबतच मुलींना सक्षम आणि स्वावलंबी बनवणे यामागचे उद्देश आहे जेणेकरून त्या त्यांच्या पायावर उभी टाकून आपले जीवन सुधारू शकतील.
मित्रांनो हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलींच्या उज्वल भविष्य सुधारू शकतील.