CM Kanya Utthan Yojana 2025 – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखामध्ये मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री यांची एक नवीन योजना लागू झाली आहे या योजनेबद्दल आज आम्ही माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे जर तुमच्या घरात ही मुलगी असेल तर त्या मुलीला सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे चला तर आपण पाहूया या योजना बद्दल संपूर्ण माहिती त्याआधी मित्रांनो तुम्हाला हा लेख पूर्णपणे वाचायचा आहे आणि आपल्या मित्र परिवाराला शेअर करायचा आहे जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
मुख्यमंत्री यांनी मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून एक योजना चालवली जात आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना आहे या योजनेअंतर्गत सध्या बिहारमधील मुलींना बिहार विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण झाल्यावर पन्नास हजार रुपयाची शिष्यवृत्ती म्हणून ही रक्कम त्यांना देण्यात येणार आहे जर तुम्ही सुद्धा पदवी उत्तीर्ण असाल तर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकता.
Table of Contents
मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने सरकारने ही योजना राबवली आहे त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत मिळावी म्हणून 50 हजार रुपयाची शिष्यवृत्ती मुलींना देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यामुळे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज कधी स्वीकारेल जातील यासोबतच या योजनेची सर्व माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगितले आहे.
मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना काय आहे?
मुख्यमंत्री यांनी मुलींच्या उज्वल भविष्यासाठी नवीन योजना राबवली आहे या योजनेचे नाव म्हणजे मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना आहे या अंतर्गत मुलींच्या उज्वल भविष्यासाठी त्यांना शासनाकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे जेणेकरून ते आपल्या शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही सध्या ही योजना बिहार सरकारने लागू केली आहे आता लवकरच आपल्या महाराष्ट्रातही ही योजना चालू होणार आहे सरकार मुलींना आर्थिक मदत देण्यासाठी मुख्यमंत्री कन्या उत्थान योजना राबवते या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मापासून पदवीपर्यंत सुमारे 89 हजार 100 रुपयाची मदत विविध हप्त्यामध्ये दिली जाते विविध हप्त्यांच्या शेवटी मुख्यमंत्री कन्या उथान योजना मुख्यमंत्री बालिका पदवी प्रोत्साहन योजना अंतर्गत पदवीधर मुलींना दरवर्षी 50 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते.
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल त्यामुळे तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज कधी स्वीकारले जातील यासोबतच या योजनेची सर्व माहिती तुम्हाला सविस्तरपणे सांगितली आहे त्यामुळे तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि तरच तुम्हाला या योजनेबद्दल माहिती समजेल.
महत्त्वाच्या तारखा
मित्रांनो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी काही महत्त्वाच्या तारखा यांनी नेमले आहेत जर सर्व विद्यापीठांनी त्यांचे परीक्षा निकाल डिसेंबर 2024 पूर्वी पोर्टलवर अपलोड केले तर जानेवारीपासून अर्ज सुरू होण्याची शक्यता आहे यासोबतच अर्ज सुरू होण्याची तारीख जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे व या योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही एक जानेवारी नंतर करता येणार आहे चला तर पाहूया या योजनेसाठी पात्रता कोणत्या विद्यार्थी असणार आहेत.
योजनेसाठी पात्रता
- मित्रांनो या योजनेअंतर्गत फक्त मुलींनाच लाभ मिळणार आहे
- बिहार राज्यातील कायमस्वरूपी रहिवासींना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे
- पदवी उत्तीर्ण झाल्यावर या योजनेचा लाभ मिळेल
- विवाहित अविवाहित अशा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे
मित्रांनो या योजनेचा लाभ बिहारमधील मुलींना सध्या मिळणार आहे त्यानंतर मुख्यमंत्री हे महाराष्ट्रातही या योजनेची सुरुवात करणार आहेत या अंतर्गत आपल्या महाराष्ट्रातील मुलींनाही पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर दरवर्षी 50 हजार रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या उज्वल भविष्यासाठी सरकार हे प्रोत्साहन देत आहे चला तर पाहूया या योजनेअंतर्गत किती रुपये मुलींना मिळतील.
- या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थिनींनी पदवी उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
- यानंतर योजनेअंतर्गत पूर्वी केवळ 25 हजार रुपये दिले जात होते परंतु आता या योजनेअंतर्गत मुलींना 50 हजार रुपये दिले जात आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- विद्यार्थिनीचे आधार कार्ड
- विद्यार्थीची स्वाक्षरी
- विद्यार्थिनीचा फोटो
- कायमचे रहिवासी प्रमाणपत्र
- बँक पासबुक चे पहिले पान
- बँक खाते आदर्श लिंक अनिवार्य
- पदवी प्रमाणपत्र उत्तीर्ण मार्कशीट
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत शिष्यवृत्ती पोर्टल वर जाऊन तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेबद्दल माहिती जाणून घेऊया.