Lek Ladki Yojana – सरकार देणार मुलींना 98000 रुपये लवकरच योजनेचा लाभ घ्या

Lek Ladki Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या या नवीन लेखन मध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सरकारच्या एका नवीन योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत हे योजना जुनीच आहे पण यामध्ये काही बदल करण्यात आले आहे हे बदल कोणत्या आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी फार गरजेचे आहे यामुळे आम्ही आजच्या या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहोत तर तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा व लेख आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल संपूर्ण माहिती.

मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने मुलींसाठी एक अतिशय रोमांचक योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी आणि मुलींच्या जन्माचे संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रत्येक नशील आहे जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल आणि तुमच्या घरातही मुलगी असेल तर तिच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता तुमच्या घरी मुलगी असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत सरकारकडून 100000 रुपयांची मदत मिळू शकते चला तर पाहूया या योजनेबद्दल पूर्ण माहिती.

Lek Ladki Yojana
Lek Ladki Yojana

मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने गरीब कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण आणि चांगले वातावरण देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे महाराष्ट्र शासनाने या योजनेअंतर्गत भरलेल्या अर्जापैकी 5400 अर्ज मंजूर केले आहेत एवढेच नाही तर सरकारने या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात 5000 हजार रुपयांचा हप्ता देखील हस्तांतरित केला आहे लेक लाडकी योजना काय आहे आम्ही तुम्हाला योजनेची पात्रता आणि अर्ज प्रक्रियेशी संबंधित सर्व माहिती देतो ती माहिती तुम्ही पूर्णपणे वाचा आणि या योजनेचा लाभ घ्या.

लेक लाडकी योजना

मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे चालवली जाते या योजनेअंतर्गत मुलींच्या चांगल्या संगोपनासाठी आणि चांगल्या शिक्षणासाठी राज्य सरकार त्यांना आर्थिक मदत करते आर्थिक दृष्ट्या गरीब मुलींनाच या योजनेचा लाभ मिळतो योजना अंतर्गत सरकार मुलींच्या चांगल्या शिक्षणासाठी आणि संगोपनासाठी पाच टप्प्यात एक लाख रुपयाचे आर्थिक रक्कम देते.

लेक लाडकी योजना ही एक एप्रिल 2023 रोजी सुरू झाली होती या योजनेत आतापर्यंत 7392 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 5000 400 लाभार्थी मुलींना योजनेचा लाभ देण्यात येत आहे एवढेच नाही तर या योजनेअंतर्गत मुलींच्या खात्यात 5000 हजार रुपयांचा पहिला हप्ता देखील हस्तांतरित केला गेला आहे.

योजने ची वैशिष्ट्ये

  • महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या या योजनेत मुलींच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत पाच टप्प्यात 98 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते
  • या योजनेत आर्थिक दृष्ट्या गरीब मुलींनाच योजनेचा लाभ मिळणार आहे
  • शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून गरीब मुलींना चांगले शिक्षण व चांगले संगोपन मिळते
  • या योजनेअंतर्गत स्त्री गुण हत्या थांबवून मुलींच्या जन्माची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे
  • या योजनेतून मुलींना स्वावलंबी बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे

योजनेच्या पात्रता

मित्रांनो महाराष्ट्रात राहणाऱ्या मुलींनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा लाभ एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींनाच मिळणार आहे या योजनेचा लाभ ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे व योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीला इतर कोणत्याही शिक्षण योजनेचा लाभ मिळत नसावा व मुलीला इतर कोणत्याही शिक्षण योजनेचा लाभ मिळत असेल तर तिला या योजनेचा लाभ मिळणार नाही व अशा पद्धतीने दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारक पिवळी आणि केसरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळेल चला तर यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे पाहूया.

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • पिवळे किंवा केशरी राशन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • बँक खाते पासबुक

मित्रांनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार एक एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींना योजनेचा लाभ देत देते या योजनेत मुलींना पाच वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये 98 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे व यामध्ये मुलींच्या जन्मनंतर पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता व दुसऱ्या हप्त्यात 4000 रुपये व त्यानंतर तिसरा हफ्त्याचा 6000 हजार रुपये व चौथा हप्ता आठ हजार रुपयाचा आणि शेवटच्या हप्त्यामध्ये 75 हजार रुपये मिळणार आहे.

मित्रांनो लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये सुरू केली होती या योजनेच्या लाभ अशा मुलींनाच मिळणार आहे ज्यांचे आई-वडील अत्यंत गरीब आहेत आणि त्यांचे आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे मुलींच्या चांगल्या संगोपनासाठी आणि चांगल्या शिक्षणासाठी सरकार ही योजना राबवत आहे.

अर्ज प्रक्रिया

मित्रांनो योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट ला भेट द्या व त्यानंतर तुम्हाला अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर खाली दिलेल्या रजिस्टर बटनावर क्लिक करायचे आहे व त्यानंतर आता सर्वप्रथम तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्ड द्वारे येथे नोंदणी करावी लागणार आहे आणि विचारलेली सर्व माहिती तेथे भरावी लागणार आहे ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक ते कागदपत्रे स्कॅन करून कॉपी अपलोड करावी लागणार आहे व त्यानंतर सर्व माहिती पुन्हा एकदा तपासा आणि खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा जेणेकरून तुमचा अर्ज सबमिट होईल.

महाराष्ट्रात राहणारे पालक ज्यांना त्यांच्या मुलींसाठी लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते देखील ऑफलाइन अर्ज करू शकतात तुम्हा सर्वांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी लेक लाडकी योजना फॉर्म पीडीएफ उपलब्ध करून देण्यात आला आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी तुम्ही गुगलवर सर्च करून तेथे मिळवू शकता चला तर भेटूया आणखीन एक नवीन योजनेमध्ये या योजनेची सुरुवात आता पुढील महिन्यामध्ये सुरू होणार आहे .

मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ पुढील महिन्यापासून घेऊ शकता चला तर भेटूया आणखीन एका नवीन योजनेमध्ये तोपर्यंत हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment