Ladki bahan Yojana – नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या नवीन लेखांमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी लाडकी बहिणी योजने याबद्दल काही नवीन नियम लागू होणार आहेत याबद्दल माहिती सांगणार आहोत आज शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी लाडकी बहिणी योजना ही सुरू केली होती यामध्ये आता काही नवीन नियम सुरू करण्यात येणार आहे चला तर ते नियम कोणते आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे तरच या योजनेत कोणते नवीन बदल होणार आहेत याची कल्पना आपल्याला कळेल चला तर हा लेख पूर्णपणे वाचूया.
लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील महिलांची निर्णय घेण्याचे स्थान मजबूत करण्यासाठी सुरू केलेली ही महत्वकांक्षी योजना आहे तर यामध्ये आता शपथविधी झाल्यानंतर काही नवीन बदल करण्यात आले आहेत याची घोषणा सुद्धा आता होणार आहे चला तर त्याची माहिती आपण या लेखांमध्ये पाहूया तर हा लेख शेवटपर्यंत वाचावं लेख आवडल्यावर आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरायचं नाहीये कारण त्यांना सुद्धा याबद्दल माहिती मिळेल.
Table of Contents
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडके बहिण योजना सुरू केली आहे यासोबतच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी व त्यांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील महिलांचे निर्णय घेण्याचे स्थान मजबूत करण्यासाठी सुरू केलेली ही महत्त्वाची योजना आहे ही योजना 28 जून 2024 रोजी या योजनेस मान्यता मिळाली असून त्याच्यामार्फत पात्र महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक सहाय्य भेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते मात्र या योजनेत काही नवीन नियम लागू होणार आहेत ज्याचा प्रभाव महिलांच्या सहाव्या हप्त्यावर होऊ शकतो चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.
महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेत काही महत्त्वाचे बदल केले असून या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे नव्या अटीच्या अंतर्गत महिलांच्या घरामध्ये काही विशिष्ट वस्तू आढळल्यास त्यांना योजनेचा पुढील आर्थिक लाभ दिला जाणार नाही याची महिलांनी खबर घेतली पाहिजे.
योजनेत केलेले नवीन बदल
लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वाचे बदल केले असून या नियमांची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होणार आहे नव्या अटीच्या अंतर्गत महिलांना घरामध्ये काही विशिष्ट वस्तू आढळल्यास त्यांना योजनेचा पुढील आर्थिक लाभ दिला जाणार नाही याची माहिती शासनाने केली आहे खाली दिलेल्या वस्तू पैकी काही वस्तू घरात असतील तर या योजनेचा लाभ हा लाडक्या बहिणीला मिळणार नाहीये चला तर जाणून घेऊया काय आहेत या पाच वस्तू.
घरामध्ये चार चाकी वाहनांचे अस्तित्व – महिलांना जर लाभार्थी महिलेच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल तर त्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या सक्षम मानले जाईल अशा परिस्थितीत महिलेला लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता किंवा या पुढील कोणताही हप्ता मिळणार नाहीये अशी घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे.
घरामध्ये एसी यंत्र – मित्रांनो एसी ही सध्या सुलभ जीवनशैलीचा गरज मानली जात असली तरी ती अद्यापही चैनीची वस्तू मानली जाते त्यामुळे लाभार्थी महिलेच्या घरात मध्ये एसी असल्यास त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.
पुन्हा एकदा महिलांना मिळणार मोफत एसटी प्रवास पहा नवीन योजना
दागिने व मालमत्ता – जर महिलांच्या कुटुंबात मोठ्या प्रमाणावर सोनं चांदी सारख्या मौल्यवान वस्तू असल्याचे आढळले तर कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम मानले जाईल आणि योजनेच्या फायद्यास अपात्र ठरवले जाईल.
कुटुंबामध्ये आयकर – मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकापर्यंत पोहोचवणे हा आहे जर कुटुंबातील कोणीही सदस्य ऐकत भरणारा असेल तर त्यांना या योजनेसाठी अपात्र ठरवले जाईल.
प्रीमियम गॅजेट्स – मित्रांनो जर घरामध्ये प्रीमियम ब्रँडचे गॅजेट्स महागड्या उपकरणाचा समावेश असेल जसे की टीव्ही लॅपटॉप मोबाईल तर त्यांनाही योजना लागू होणार नाहीये.
मित्रानो सरकारचे नवीन नियम हे आहेत यामध्ये जर तुमच्याकडे कोणतेही वस्तू असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीये या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि पोषणा स्थिती सुधारणे आहे यामुळे महिलांना घरगुती निर्णयामध्ये प्रभावी सहभाग मिळू शकेल योजनेचा गाभा म्हणजे गरजू महिलांना मदतीचा हात देणे परंतु नव्या नियमामुळे ही योजना गरज आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठीच मर्यादित राहील.
नव्या नियमांचा परिणाम
लाडकी बहीण योजनेतील नवीन नियमांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर महिलावर होणार आहे या बदलामुळे आर्थिकदृष्ट सक्षम कुटुंबांना योजनेचा लाभ घेण्यापासून रोखले जाईल मात्र काही महिला या कठोर अटीमुळे अयोग्य प्रकारे अपात्र ठरण्याची शक्यता आहे.
योजनेसाठी पात्रता
- महाराष्ट्राचे मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे
- विवाहित विधवा घटस्फोटीत किंवा परितक्वा महिलांसाठी
- कुटुंबातील एक अविवाहित महिला
- वयोमर्यादा किमान 21 वर्ष आणि कमाल 65 वर्ष असावे
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख एवढे असावे
- कुटुंबातील कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीत कर्मचारी असता कामा नये
मित्रांनो जर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पात्र व्यक्तींची माहिती सुद्धा आम्ही आलेखामध्ये दिलेली आहे तर चला भेटूया आणखीन एका नवीन योजनेमध्ये तोपर्यंत हा लेख आपल्या मित्र परिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील कारण उद्यापासून नवीन नियम सुरू करण्यात आलेले आहेत जेणेकरून ते सुद्धा पटापट अर्ज करू शकतील व या योजनेचा लाभ घेऊ शकतील.